शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बनावट जात प्रमाणपत्रधारकांची नियुक्ती रद्द करण्यासाठी आंदोलन

By सुरेश लोखंडे | Updated: December 9, 2022 18:07 IST

जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी शुक्रवारी एकत्र येत केलं आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अवैध जातप्रमाणपत्र धारक ‘अधिसंख्य पद’ म्हणून जिल्ह्यात नोकरी करीत आहेत. या अधिसंख्य पदावरील नियुक्ती तत्काळ रद्द करुन संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या सवलतींची तत्काळ वसूली करा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील आदिवासी संघटनांनी शुक्रवारी एकत्र येत धरणे आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे ठाणे जिल्हाधिकाºयांना निवेद दिले.

येथील शासकीय विश्रामगृहासमोर जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाºया ठाणेसह जिल्ह्यातील बिरसा ब्रिगेडसह श्रमिक संघर्ष संघटना, आदिवासी कोकणा समाज सेवा संस्था,  क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रतिष्ठान, आदिवासी समाज वेल्फेअर सोसायटी, आदिवासी एकता परिषद,आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशन आदी संघटनांच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन धरणे आंदोलन करून या अधिसंख्ये पदावरील अधिकारी,कर्मचाºयांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करून त्यांच्यावर फौजदार कारवाई करण्याची मागणी लावून धरली. त्यांनी आतापर्यंत अनुसूचित जाती, जमातीच्या आरक्षणाखाली घेतलेल्या सोयी सवलतींची वसूल करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत या संघटनांनी या अधिसंख्य पदावरील कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्दची मागणी लावून धरली.  न्यायालयाने आपल्या १०४ पानांच्या निकालपत्राद्वारे निर्णय देऊन अनुसूचित जाती,जमाती अथवा इतर मागासवर्ग या जातींना असलेल्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत दाखल झालेल्या व त्यानंतर जातीचे दावे अधरलेल्या व्यक्तींना शासकीय सेवेत संरक्षण देय ठरत नसल्याचे या निवेदनात स्पष्ट केले आहे. त्यामुळे या व्यक्तींना शासकीय सेवेसाठी आरक्षणाचा फायदा घेतले ल्या व्यक्तींसह जातीचे,जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरविलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश तात्काळ रद्द करून त्यांची पदवी,पदविका रद्द करीत दंडात्मक कारवाई करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

टॅग्स :thaneठाणे