शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक लाभ गोठावल्याच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे लक्षवेध धरणे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 15:32 IST

आर्थिक कोंडी सत्वर दूर करावी यासह अन्य ही मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या.

ठाणे: कोरोनाच्या महामारीत जीवाची पर्वा न करता योद्धा म्हणून लढा देणाऱ्या सरकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांची कुचंबणा आणि आर्थिक गळचेपी करण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आणि आर्थिक लाभ गोठावल्याच्या आरोप करत त्याच्याा निषेधार्थ कर्मचार्‍यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचार्‍यांनी लक्षवेध निदर्शने केली. 

राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, निमसरकारी-,चतुर्थश्रेणी, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देश व राज्य,जिल्हाभर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचारी संघटनांच्या जिल्हा समन्वय समीती आणि संयुक्त क्रुती समीती यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचार्‍यांनी एकत्र येऊन आज लक्ष वेध निदर्शने करुन आंदोलन छेडले, असे या संघटनांचे निमंत्रक भास्कर गव्हाळे यांनी सांगितले. 

आर्थिक कोंडी सत्वर दूर करावी यासह अन्य ही मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या. यामध्ये पीएफ, आरडीए अंतर्गत अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कंत्राटी तथा मानधनावरील कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करण्यात यावे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील तीन हजार कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचे 27 जुलैचे पाणी पुरवठा विभागाचे पत्र मागे घ्यावे, वेतन व मानधन वेळेवर देण्यात यावे, रिक्त असलेली पदे तात्काळ भरण्यात यावी आदी मागण्यासाठी या लक्षवेधी निदर्शने करण्यात आले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे