शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयाची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 17:09 IST

कल्याण येथे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी होलिक्रॉस हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना महिनाभरापूर्वी घडली असताना रविवारी डोंबिवली एमआयडीसी भागातील एम्स रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तोडफोडीची घटना घडली.

डोंबिवली: कल्याण येथे रुग्णाचा मृत्यू झाल्याप्रकरणी होलिक्रॉस हॉस्पिटलमध्ये तोडफोडीची घटना महिनाभरापूर्वी घडली असताना रविवारी डोंबिवली एमआयडीसी भागातील एम्स रुग्णालयात रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी तोडफोडीची घटना घडली. या घटनेत रुग्णालयातील एक कर्मचारी जखमी झाला आहे.नीलम पाटील असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. नीलम ही निळजे गावातील रहिवासी असून निमोनियाच्या आजारानं ती त्रस्त होती. तिला काल मध्यरात्री रुग्णालयात उपचारार्थ एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यात तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. दरम्यान, तिच्या मृत्यूची माहिती मिळताच संतप्त झालेल्या रुग्णाच्या आठ ते दहा नातेवाईकांनी रुग्णालयातील एलसीडी टीव्ही आणि प्रवेशद्वाराच्या काचेच्या दरवाजाची तोडफोड केली.नातेवाईकांनी केलेल्या हल्ल्यात रुग्णालयातील वाहनचालक अजय जाधव जखमी झाला आहे. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. घटनास्थळी स्थानिक मानपाडा पोलिस पोहोचले असून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले यांनी सांगितले. निलम हिच्यावर योग्य उपचार झाले तिला रुग्णालयात आणले तेव्हाच तीची प्रकृती चिंताजनक होती तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते परंतु फुफ्फुसाचा आजाराने तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्टीकरण एम्स चे जनसंपर्क अधिकारी अवदेश शर्मा यांनी दिले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली