शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

मराठीसोबत गुजरातीतही 'अदानी' देणार वीजबिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 05:23 IST

गुजराती भाषेतून दिली जाणारी वीज देयके आणि भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी भाईंदर येथील अदानी इलेक्ट्रीसीटीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करुन वीज देयके जाळली.

मीरा रोड : गुजराती भाषेतून दिली जाणारी वीज देयके आणि भरमसाठ वीज दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी भाईंदर येथील अदानी इलेक्ट्रीसीटीच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन करुन वीज देयके जाळली. व्यवस्थापनाने मात्र मराठी भाषेला प्राधान्यक्रमावर ठेऊन गुजराती भाषेत देयके दिली जातील, असे लेखी पत्रच शिवसेना आमदारांना दिले आहे. अदानी इलेक्ट्रीसीटी गुजराती भाषेतून देयके देण्यावर ठाम असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे. सोमवारी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी भाईंदर फाटक येथील अदानी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली.दहा वर्षांपासून प्रकार सुरुरिलायन्स एनर्जीकडे वीज पुरवठा असताना सुमारे दहा वर्षांपासून ग्राहकांच्या मागणीनुसार मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती या चार भाषांमध्ये देयके दिली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :electricityवीजmarathiमराठी