शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते सुबोध भावेंच्या उपस्थित रंगणार ठाण्यातील  ४०० वा विक्रमी अभिनय कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 16:30 IST

गेली ०८ वर्ष सातत्याने एक "नाट्य चळवळ" म्हणून काम करणाऱ्या अभिनय कट्ट्याचा ४०० वा कट्टा साजरा होत आहे. 

ठळक मुद्देअभिनय कट्टयावर सलग १२ तासांचे विक्रमी सादरीकरणअभिनय कट्टयावर सुबोध भावे लावणार प्रमुख मान्यवर म्हणून उपास्तिथी अभिनय कट्ट्याच्या कलाकारांतर्फे होणार दर्जेदार सादरीकरण

ठाणे : कलाकारांची पंढरी समजल्या जाणाऱ्या अभिनय कट्टयावर सलग १२ तासांचे विक्रमी सादरीकरण होणार आहे. सुबोध भावे यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून उपास्तिथी लावणार आहेत. या विक्रमी कट्टयावर अभिनय कट्ट्याच्या कलाकारांतर्फे दर्जेदार सादरीकरण होणार आहेत. 

 २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ०९ ते रात्री ०९ वाजेपर्यंत हा विक्रमी कट्टा साजरा होणार आहे. कट्ट्याचे उदघाटन जेष्ठ अभिनेते  जयंत सावरकर,सिने अभिनेते मंगेश देसाई, आयकर विभाग उपायुक्त योगेंद्र वखारे यांच्या हस्ते  होणार आहे.तसेच पुरुषोत्तम बेर्डे, कुमार सोहोनी, अभिजीत चव्हाण, रवी जाधव, ऋता दुर्गुले, विजू माने, भूषण तेलंग, आशिष जोशी, लोकेश गुप्ते, विजया वाड इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपास्तिथी असणार आहे. दिव्यांग कला केंद्राचे विद्यार्थी "नमन" सादर करुन कार्यक्रमास सुरवात करतील. बालझूबड या कार्यक्रमात अभिनय कट्ट्याचे बाल संस्कार शास्त्रातील विद्यार्थी नृत्य,नाटक सादर करतील.अरुण साधू यांच्या "झिपऱ्या" या कादंबरीचे अभिवाचन राजश्री गडीकर आणि अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती करणार आहेत. अवनी वाघिणीच्या बाचावार्थ "अवनी मोर द्यान टायगर्स" या स्कीटचे सादरीकरण होईल. अभिनय कट्ट्याचा कलाकार स्व.संकेत देशपांडे याच्या स्मरणार्थ "बाप गेला रे बाप गेला"हि एकांकिका सादर होणार आहे. संकेत देशपांडे लिखित "अकबर बिरबल" द्वीपात्रीचे सादरीकरण होईल. जेष्ठ अभिनेते पुरुषोत्तम बेर्डे यांची मुलाखत यावेळी घेण्यात येईल.लेखिका विजया वाड यांच्या हस्ते आशा राजदेरकर यांचे "हसताय ना हसायलाच पाहिजे" या पुस्तकासाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.  कट्ट्याच्या कलाकारांतर्फे "चल अन्याया सामोरी" एकांकिकेचे सादरीकरण होईल.शब्द शब्द हा कवी अरुण म्हात्रे व संकेत म्हात्रे या पितापुत्रांचा काव्यासंवाद रंगणार आहे. एक सांगायचय या चित्रपटाचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. डॉ.स्मिता कोष्टी व काव्हेरी कुर्हाडे लवरात्री सिनेमातील नृत्य सादर करतील.  परिवहन कर्मचारी यमाची धमाल नवऱ्याची कमाल हे नाटक सादर करतील. विभागातील मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. सुबोध भावे यांच्या हस्ते फॅमिली कट्टाचे लॉन्चिंग होणार आहे.यावेळी "सुबोध भावे स्पेशल' या कार्यक्रमातुन सुबोध यांचा जीवन प्रवास मांडण्यात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणेSubodh Bhaveसुबोध भावे Maharashtraमहाराष्ट्र