शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांनी केला रेल रोकोचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 9:52 PM

डोंबिवली - कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गँगमनला चौकशीसाठी बोलावल्याने संतप्त सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने कल्याण रेल्वे स्थानकात रेल रोको केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली.

डोंबिवली - कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गँगमनला चौकशीसाठी बोलावल्याने संतप्त सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनने कल्याण रेल्वे स्थानकात रेल रोको केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली. संतापलेल्या सेंट्रल मजदूर युनियनच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी गँगमन निर्दोष असल्याचे सांगत या घटनेचा निषेध व्यक्त केला.बुधवारी दुपारी विठ्ठल वाडीहून कल्याणच्या दिशेने रेल्वेने जनाबाई वाणी या प्रवास करत असताना त्यांच्याकडील पर्स रेल्वे रुळावर पडली. कल्याण रेल्वे स्थानकात उतरून त्यांनी काही गँगमन काम करत असल्याचे दिसले याच वेळी गौतम कदम या गँगमनने या महिलेला तिचा खाली पडलेला मोबाईल तिला परत केला, मात्र या महिलेने आपली पाच हजार रुपये रोकड असलेली पर्स ही पडली होती. ती कदम याने चोरल्याचा आरोप केला यावेळी उपस्थित गँगमनने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने थेट कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे गाठत गँगमन गौतम कदम याने पर्स चोरल्याचा आरोप करत तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर गुरुवारी रेल्वे पोलिसानी कदमला चौकशीकरिता बोलावून घेतले.ही बाब सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांना कळताच संध्याकाळी 6च्या सुमारास त्यांनी थेट कल्याण रेल्वे स्थानक गाठत या घटनेचा निषेध करत गँगमन कदम याने सापडलेला मोबाईल परत केला. पर्स त्याने चोरली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करत कल्याण रेल्वे स्थानक प्लँटफॉर्म क्रमांक पाच वर रेल रोको केला. दरम्यान पोलिसांनी कदम या सोडून दिले असले तरी सदर महिला मात्र आपल्या तक्रारीवर ठाम आहे. कदम यांनी चौकशी सुरू असल्याचे कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माणिक साठे यांनी दिली.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीdombivaliडोंबिवली