शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

‘ठाण्यातील डान्सबारप्रकरणी पोलिसांबरोबरच उत्पादन शुल्क विभागावरही कारवाई करावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 23:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाण्यातील डान्सबार प्रकरणी केवळ पोलिसांवरच नव्हे तर उत्पादन शुल्क विभागाच्या खात्यावरही कारवाई होणे आवश्यक ...

ठळक मुद्देभाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: ठाण्यातील डान्सबार प्रकरणी केवळ पोलिसांवरच नव्हे तर उत्पादन शुल्क विभागाच्या खात्यावरही कारवाई होणे आवश्यक आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या ठाणे विभागाचे अधीक्षक आणि उपअधीक्षकांना याप्रकरणी निलंबित करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष, आमदार प्रसाद लाड यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले होते. त्याच राष्ट्रवादीकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस खात्याचे मंत्रिपद असताना सर्रास डान्सबार सुरु आहेत. या कृतीचा आम्ही निषेध करतोच. परंतू, केवळ पोलिसांवर कारवाई करु न चालणार नाही, याला राज्य उत्पादन शुल्क खातेही तितकेच जबाबदार आहे. राज्य उत्पादन शुल्क किंवा गृहमंत्री यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाण्याचे अधीक्षक नितीन घुले यांच्यासह उपअधीक्षक चारु दत्त हांडे यांना देखील निलंबित करणार काय ? असा थेट सवाल सर्वसामान्य जनतेला आणि कार्यकर्त्यांना पडलेला आहे. त्यामुळेच या दोन अधिकाऱ्यांवर तसेच राज्य उत्पादन शुल्क खात्यावरही कारवाई झाली पाहिजे. राज्यात अशा प्रकारचे डान्सबार सुरु असल्याने कडक कारवाईमुळे पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाला जबाबदारीचे भान येईल, अशी टिप्पणीही लाड यांनी केली आहे.

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी