शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदारपणे धान्य वितरण करणाऱ्या भिवंडीतील ७४ रेशनिंग दुकानदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:04 IST

भिवंडी : शासनाच्या सार्वजनिक धान्य पुरवठा पध्दतीनुसार धान्य वितरण न करता रेशनकार्ड धारकांसाठी आलेले धान्य खुल्या बाजारा प्रमाणे विक्री ...

ठळक मुद्दे भिवंडीत ११ हजार ४४९ रेशनिंग कार्डधारक७४ रेशनिंग दुकानांवर टाकल्या धाडीचार दुकानांवर आर्थीक दंडनीय कारवाई

भिवंडी: शासनाच्या सार्वजनिक धान्य पुरवठा पध्दतीनुसार धान्य वितरण न करता रेशनकार्ड धारकांसाठी आलेले धान्य खुल्या बाजारा प्रमाणे विक्री करणे, मशीनव्दारा धान्य घेतलेल्यांना पावती न देणे अशा विविध तक्रारीमुळे जिल्हा पुरवठा अधिका-यांनी शहरात ७४ रेशनींग दुकानावर कारवाई केली.त्यामुळे शहरात रेशनिंग दुकानदारांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.शहरात ११ हजार ४४९ रेशनिंग कार्डधारक आहेत.शासनाने दररोज वितरीत झालेल्या धान्याची माहिती मिळण्यासाठी आॅनलाईन प्रणाली सुरू केली असून त्यासाठी प्रत्येक रेशनिंग दुकानदारास पॉस मशीन दिली आहे.या मशीनवर रेशनकार्ड धारकाने आंगठा लावल्यानंतर त्यास धान्य दिले जाते.त्याचबरोबर रेशनकार्ड धारकास घेतलेल्या धान्याची पावती देण्याचे निर्देश शासनाने रेशनिंग दुकानदारांना दिले आहे. परंतू शहरातील अनेक दुकानदार पावती न देता धान्य वितरण करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी शहरातील ७४ रेशनिंग दुकानावर धाडी टाकून कारवाई केली.त्यापैकी दुकानादारांनी केलेल्या गैरप्रकाराने दोन दुकानदारांवर शंभरटक्के दंड आकारणी केली. तर दोन दुकानदारांवर ५० टक्के दंड आकारणी केली. असा एकुण ३२५०रूपये दंड वसुल केला. तसेच ३७ दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.तर ३३ दुकानदारांना पॉस मशीनव्दारा धान्य वितरण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात प्रथमच अशी मोठी कारवाई झाल्याने रेशनिंग दुकांनदारामध्ये खळबळ माजली आहे.

टॅग्स :BhiwandiभिवंडीCrime Newsगुन्हेगारी