शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गाेळीबार करून खुनाचा प्रयत्न करणारे आराेपी अटकेत

By जितेंद्र कालेकर | Updated: December 27, 2024 00:58 IST

दाेन वर्षापूर्वी कापूरबावडीतील घटना.

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्कठाणे : दाेन वर्षापूर्वी व्यवसायातील आर्थिक देवाण-घेवाणीतून संदीप अडसूळ यांच्यावर गाेळीबार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न करून पसार झालेल्या आराेपीला त्याच्या टाेळीसह जेरबंद केल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गुरुवारी दिली. गेल्या अनेक दिवसांपासून ते उत्तर प्रदेशात राहत हाेते. सर्व आराेपींना ३० डिसेंबरपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

अडसूळ यांच्यावर ठाण्यातील माजिवडा येथील गणेश वंदन इमारतीसमाेर घराच्या बाहेर दरवाजासमाेर असतांना ७ ऑक्टोंबर २०२२ रोजी रात्री एका अनोळखी व्यक्तीने रिव्हाॅल्व्हरमधून गोळी झाडली होती. ही गोळी अडसूळ यांच्या उजव्या बरगडीला लागल्याने ते या गाेळीबारात गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला होता. हा गाेळीबार प्रतीक शर्मा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याचे तपासातून समोर आले हाेते. या दाेघांचाही इमारतीला लागणारे मटेरियल पुरवठा करण्याचा व्यवसाय हाेता. व्यवसायातील स्पर्धेतून प्रतीकने त्यांच्यावर हा हल्ला केला हाेता.

याप्रकरणी कापूरबावडी पाेलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला हाेता तेव्हापासून गाेळीबार करणारा प्रतीक हा त्याच्या साथीदारांसह गेल्या दाेन वर्षांपासून पाेलिसांना गुंगारा देत फरार झाला हाेता. दरम्यान, यातील आरोपी प्रतीक हा कोलशेत परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्याच माहितीच्या आधारे काेलशेत खाडी राेड भागातून सहायक पाेलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने २५ डिसेंबरला सापळा लावून आरोपी प्रतीक याच्यासह त्याचे साथीदार राजकुमार गोविंद हांडे (३२), आकांत पोवळे (२५), तुषार पवार ( ४९) आणि रोहित गंगोत्रे (२६) यांना अटक केली.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी