शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदर पोलिसांच्या तावडीतून पाळलेला आरोपी सापडला मुंबईत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 19:23 IST

एका मोबाईल चोरीच्या प्रकरणात भाईंदर पोलीसांनी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०) याला बुधवार १३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.

मीरारोड - भाईंदर पोलिसांच्या तावडीतून बेडीसह गेल्या गुरुवारी पाळलेल्या आरोपी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०) याला मुंबईच्या अँटॉप हिल पोलीस ठाणे हद्दीतून रविवारी रात्री पकडण्यात भाईंदर पोलिसांना यश आले आहे.  

एका मोबाईल चोरीच्या प्रकरणात भाईंदर पोलीसांनी दुर्गेश प्रेमचंद गुप्ता (२०) याला बुधवार १३ ऑक्टोबर रोजी अटक केली होती . दुसऱ्यादिवशी  १४ ऑक्टोबर रोजी त्याला ठाणे न्यायालयात हजर केले असता २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती . गुप्ता याला पोलिसांच्या वाहनातून भाईंदर ला आणण्यात आले . परंतु भाईंदर टपाल कार्यालया जवळ गुप्ताने बेडीसह गाडीतून उडी मारत पळ काढला होता . 

पोलिसांच्या तावडीतून बेडीसह आरोपी पळाल्याने भाईंदर पोलिसांवर नामुष्कीची पाळी आली . आरोपीला पुन्हा पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार करत शोधमोहीम चालू केली . पोलिसांना आरोपी गुप्ता हा अँटॉप हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समजताच वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुगुटलाल पाटील, निरीक्षक सागर टिळेकर , सहायक पोलीस निरीक्षक विश्वास बाबर व विजय नाईक , उपनिरीक्षक किशोरकुमार नेवसे , किरण कदम , अनिल कारे , वैभव धनावडे सह परदेशी , मुल्ला , मुंढे , सानप , कनोजे , बोरसे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला रविवारी रात्री पकडण्यात आले .  आरोपी हा सराईत असून त्याने हातातील बेडी कापून काढली होती . 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकPoliceपोलिस