शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चेन्नई एक्सप्रेस मधून पडून एका तरुणाचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यानची घटना

By पंकज पाटील | Updated: April 17, 2023 17:51 IST

यावेळी बदलापूर रेल्वे स्थानका जवळ हा तरुण एक्सप्रेस मेलच्या दरवाजाजवळ उभा राहिला. यावेळी त्याचा हात सरकल्याने या तरुणाचा एक्सप्रेस मेलच्या बाहेर पडून मृत्यू झाला.

अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान एका तरुणाचा एक्सप्रेस मेल मधून पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. हा तरुण आपल्या नातेवाईकांसोबत चेन्नई एक्सप्रेस ने कुर्ला येथे येत होता. यावेळी बदलापूर रेल्वे स्थानका जवळ हा तरुण एक्सप्रेस मेलच्या दरवाजाजवळ उभा राहिला. यावेळी त्याचा हात सरकल्याने या तरुणाचा एक्सप्रेस मेलच्या बाहेर पडून मृत्यू झाला.

एक्सप्रेसमधून पडलेल्या या तरुणाचे नाव कादरूउल्ला रफिक खान असे आहे. चेन्नई एक्सप्रेस मे तो मुंबईमध्ये येत असताना अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान दरवाज्यात उभा असताना त्याचा तोल सरकला आणि तो खाली कोसळला. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांनी लोहमार्ग पोलिसांना देताच पोलिसांनी या जखमी तरुणाला रुग्णालयात हलवले. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मृत कादरूउल्ला याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेDeathमृत्यूambernathअंबरनाथ