शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराची सहा वर्षीय विद्यार्थ्याला धडक; डोक्याला गंभीर इजा

By पंकज पाटील | Updated: October 21, 2023 19:01 IST

अंबरनाथ : आपल्या दोन लहान मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीस्वाराने सहा वर्षीय मुलाला ...

अंबरनाथ : आपल्या दोन लहान मुलांना शाळेतून घरी घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीस्वाराने सहा वर्षीय मुलाला जोरदार धडक दिल्याची घटना बदलापूर पूर्व परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकी स्वराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता च्या दरम्यान मनोरमा गौतम ही महिला आपल्या दोन लहान मुलांना शाळेतून घरी घेऊन जात होती. यावेळी पाटील पाडा परिसरातील मच्छिमार्केट रोडवरून महिला आपल्या दोन लहान मुलांना घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव दुचाकीस्वाराने या महिलेसोबत चालणाऱ्या तिच्या सहा वर्षीय शशांक गौतम या मुलाला जोरदार धडक दिली . 

अपघातात जखमी झालेल्या शशांकला दुचाकी स्वाराने जवळच्या अपोलो रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यानंतर हा दुचाकीस्वार तिथून पसार झाला. अपघातात शशांकच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून सिटीस्कॅन केल्यानंतर मुलाच्या डोक्याल्या पाठीमागील बाजूस फॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात दुचाकीस्वारा विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास बदलापूर पूर्व पोलिसांकडू सुरू आहे. 

टॅग्स :thaneठाणेAccidentअपघात