शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 08:20 IST

या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

ठाणे : भिवंडीमध्ये खाडीपार येथील मूलचंद कम्पाऊंड परिसरात दोन मजली जुनी इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का? याचा शोध सध्या अग्निशमन दलाकडून सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील मूलचंद कम्पाऊंड परिसरात आज पहाटेच्या सुमारास दोन मजली इमारतीचा पहिला मजला पूर्णतः कोसळल्याने खाली कापडाच्या दुकानात झोपलेल्या एका व्यक्तीचा ढिगाराखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मजीद हबीब अन्सारी (वय 35 वर्षे) असे मयताचे नाव आहे.  ही इमारत कोसळल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.

घटनास्थळी भिवंडी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे. या ढिगाऱ्याखाली अजून कोणी अडकले आहे का? याचा तपास सुरु केला आहे. ही दोन मजली इमारत 30 ते 35 वर्ष जुनी असून ही कमर्शियल आहे. यामध्ये कापडाचे गोडाऊन तसेच टेक्स्टाईल कंपन्यांचे ऑफिस होते. 

दरम्यान, भिवंडीत अनेक धोकादायक इमारती असून अनेक नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. परंतु महानगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग या ठिकाणी वेळीच कारवाई होत नसल्याने अशा घटना घडत आहेत. तसेच, या इमारतीला नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना