शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टीक टॅंकचा स्फोट, दुर्घटनेत एक ठार दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:07 IST

भिवंडी महापालिकेकडून मागील १५ वर्षांपूर्वी हे सौचालय बांधण्यात आले होते. 

भिवंडी- शहरातील चव्हाण कॉलनी येथील एका सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टीक टॅंकमध्ये स्फोट होऊन त्यामध्ये एका वृद्धाचा दुर्देवी मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. भिवंडी महापालिकेकडून मागील १५ वर्षांपूर्वी हे सौचालय बांधण्यात आले होते.  महानगरपालिके कडून चव्हाण कॉलनी येथे सुमारे १५ वर्षां पूर्वी सदरचे सार्वजनिक शौचालय उभारले असून ते खाजगी ठेकेदार मार्फत परीचालना साठी दिले होते. 

योग्य ती काळजी न घेतल्याने व सेफ्टीक टॅंकची स्वच्छता न राखल्याने शौचालयात काही नागरीक शौचास गेले असता तेथील शौचकूपा खालील टॅंकमध्ये स्फोट झाल्याने तेथे शौचास बसलेले दोघे जण टाकीत पडले त्यामध्ये ७० वर्षीय इब्राहिम शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमी व्यक्तींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .या  दुर्घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पालिका आपत्कालीन कक्षास दिली असता भिवंडी महापालिका आपत्कालीन विभाग व अग्निशमन दलासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने मदत कार्य केले.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेDeathमृत्यू