शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत टेम्पोच्या धडकेत शाळेत जाणारी चिमुरडी ठार 

By नितीन पंडित | Updated: September 13, 2023 18:56 IST

शांतीनगर भाजी मार्केट परिसरातील रस्त्यावर दुपारी बारा वाजताच्या सुमारास परिसरात राहणारी इयत्ता पहिली मध्ये शिकणारी आयेराबानो ही मुलगी घरातून मनपा शाळा क्रमांक ७९ येथे शाळेत जाण्या साठी रस्त्यातून जात होती. 

भिवंडी: शहरात शांतीनगर परिसरात एक टेम्पो चालकास अंदाज न आल्याने टेम्पो माघारी आल्याने त्यामध्ये एका सहा वर्षीय शाळकरी चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आयेराबानो मोहम्मद मुन्नवर अन्सारी वय ६ वर्ष असे मयत चिमुरडीचे नाव आहे. शहरातील शांतीनगर भाजी मार्केट परिसरातील रस्त्यावर दुपारी बारा वाजताच्या सुमारास परिसरात राहणारी इयत्ता पहिली मध्ये शिकणारी आयेराबानो ही मुलगी घरातून मनपा शाळा क्रमांक ७९ येथे शाळेत जाण्या साठी रस्त्यातून जात होती. 

त्याच रस्त्यावरून एक टेम्पो जात होता. त्या ठिकाणी रस्त्यात ड्रेनेजच्या चेंबर मुळे रस्ता उंच झाल्या कारणाने व टेम्पोत क्षमते पेक्षा अधिक वजन असल्याने त्या चेंबर वरून टेम्पो पार न होता टेम्पो माघारी आला.ज्यामध्ये मागून येत असलेली मुलगी या टेम्पो खाली चरडली गेली. स्थानिकांनी धावत जाऊन टेम्पो खालील मुलीला बाहेर काढून स्व.इंदिरा गांधी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले असता तिच्या डोक्यास जबर दुखापत होऊन रक्तस्त्राव अधिक झाल्याने डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टेम्पो चालक अब्दुल वाहिद यास नागरिकांनी पकडून शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांनी त्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीDeathमृत्यू