शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये नव्याने भरती झालेल्या पोलीस शिपाईनं संपवलं जीवन

By धीरज परब | Updated: October 7, 2024 20:23 IST

Mira Road News: मीरारोड मध्ये नव्याने भरती झालेल्या २३ वर्षीय पोलिस शिपाईने  पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . सागर सगोंडा अथनिकर मूळ रा. बेळुंखी,  ता.  जत , जिल्हा सांगली असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपाईचे नाव आहे . स्वतःच्या आत्महत्येचा त्याने लाईव्ह व्हिडीओ बनवला होता. 

मीरारोड -  मीरारोड मध्ये नव्याने भरती झालेल्या २३ वर्षीय पोलिस शिपाईने  पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . सागर सगोंडा अथनिकर मूळ रा. बेळुंखी,  ता.  जत , जिल्हा सांगली असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस शिपाईचे नाव आहे . स्वतःच्या आत्महत्येचा त्याने लाईव्ह व्हिडीओ बनवला होता . 

मीरारोडच्या अपना घर गृहसंकुलात सागर हा अन्य एका सहकारी पोलिसासह  भाड्याने रहात होता . सहकारी पोलीस मित्र हा सागर झोपलेल्या खोलीत त्याला पाहण्यासाठी रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गेला असता सागर पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. सागर याने त्याचा मोबाईल खिडकीला लावला होता व त्याने आत्महत्या करतानाचे व्हिडीओ शूटिंग त्यात केले होते . मी जीवनाला कंटाळलो असून माझी कोणाच्या विरोधात काहीही तक्रार नाही असे त्यात सागर याने म्हटले होते . 

काशीगाव पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले . २०२३ सालच्या पोलीस शिपाई भरतीत सागर हा मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयात नोकरीस लागला होता . लातूर येथील बाबळगाव पोलीस प्रशिक्षण केंद्र येथून त्याने प्रशिक्षण पूर्ण केले. तो सध्या आयुक्तालयात मुख्यालयात नियंत्रण कक्षात कार्यरत होता.

पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर यांनी अधिक तपास चालवला आहे . पोलिसांनी आत्महत्येचे कारण अजून स्पष्ट झाले नसल्याचे म्हटले आहे . 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस