शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ज्यूंच्या धर्मस्थळाला धमकी देणारा मेल अमेरिकेतून ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 09:54 IST

हा मेल अमेरिकन सर्व्हरमधून आल्याच्या वृत्ताला ठाणे शहरचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दुजोरा दिला आहे.

ठाणे : सिनेगॉग या ज्यूंच्या धार्मिकस्थळाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल हा अमेरिकेशी संबंधित संगणक सर्व्हरमधून आला आहे. मात्र, भारतात बसून एखाद्या ॲप्लिकेशनद्वारे असा मेल पाठवता येत असल्याने धमकीचा मेल पाठविणारी ती खोडसाळ व्यक्ती भारतीय आहे की परदेशी, याची खातरजमा झालेली नाही. हा मेल अमेरिकन सर्व्हरमधून आल्याच्या वृत्ताला ठाणे शहरचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दुजोरा दिला आहे.

काय घडले होते....-  सुमारे दीडशे वर्षे जुन्या असलेल्या पोर्तुगीजकालीन सिनेगॉग या ज्यूंच्या धार्मिकस्थळाला स्फोटकांनी उडवून देण्याच्या धमकीचा मेल २८ डिसेंबर २०२३ रोजी आला होता. -  ही माहिती प्रार्थनास्थळाच्या विश्वस्तांनी नौपाडा पोलिसांना दिली. -  त्यानंतर ठाणे बॉम्ब शोधक-नाशक पथकाने या धार्मिकस्थळासह संपूर्ण परिसर निर्मनुष्य करून  तीन ते साडेतास तास तपासणी केली. -  मात्र, कोणतीही संशयित वस्तू किंवा बॉम्ब आढळला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी