शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

फांदी पडून घर आणि तीन दुकानांसह दोन गाड्यांचे नुकसान

By अजित मांडके | Updated: September 8, 2023 16:51 IST

ठाणे शहरात फ्लॉवर व्हॅली येथे दोन चारचाकी गाड्यांवर तर कॅसल मील परिसरात तीन दुकानांवर तसेच आंबेडकर रोड येथे एका घरावर अशा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

ठाणे: शहरात फ्लॉवर व्हॅली येथे दोन चारचाकी गाड्यांवर तर कॅसल मील परिसरात तीन दुकानांवर तसेच आंबेडकर रोड येथे एका घरावर अशा तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये झाडाच्या फांद्या पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या तिन्ही घटनांमध्ये घरासोबत तीन दुकानांसह दोन गाड्यांचे नुकसान झाले  असून पडलेली फांदी कापून बाजूला केली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. 

शहरातील फ्लॉवर व्हॅली, सर्विस रोड, या ठिकाणी ०२ चारचाकी वाहनावरती शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास झाडाची फांदी पडली. त्यामुळे त्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर मीनाताई ठाकरे चौक, कॅसल मील, या ठिकाणी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ०३ दुकानावरती झाडाची फांदी पडली. या दुकानांच्या छताचे पत्रे फुटून किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच फुलेनगर, आंबेडकर रोड, या ठिकाणी लॉरी स्टॅन्ड जवळ रणपिसे चाळी मधील घरावर शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाडाची फांदी पडली. यामध्ये त्या छताचे पत्रे तुटून किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनांची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, पडलेल्या फांद्या कापून बाजूला केले अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस