शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत पाच टक्क्यांची भर; खरेदीत वाढ, ठाणेकरांकडूनही पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 06:43 IST

यंदा या कालावधीत एकूण वाहनांच्या खरेदीत पाच टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असल्याचे दिसून आले आहे.

ठाणे : वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांना केंद्र आणि राज्याकडून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार ठाण्यातही इलेक्ट्रिक वाहनांना हळूहळू का होईना पसंती दिली जात आहे. ठाण्यात यंदा नऊ महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत तीन टक्के इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी वाढली आहे.

यंदा या कालावधीत एकूण वाहनांच्या खरेदीत पाच टक्के वाहने ही इलेक्ट्रिक असल्याचे दिसून आले आहे. पर्यावरणपूरक वाहनांसाठी जनजागृती केली जात आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ लागू केले. या धोरणानुसार २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणीत १० टक्के हिस्सा विद्युत वाहनांचा असेल, अशा रीतीने इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यात येणार आहे. 

२,७९७ इलेक्ट्रिक वाहनांची गेल्या आर्थिक वर्षात नोंदणीठाणे शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात आहे. शहरात १४ लाख ८४ हजार ७१५ वाहने आहेत. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत एकूण ५५ हजार ७५४ इतक्या वाहनांची नोंदणी झाली. त्यापैकी २,७९७ इलेक्ट्रिक वाहने होती. त्यांची टक्केवारी ५ टक्के आहे. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत एकूण वाहन नोंदणीत इलेक्ट्रिक वाहनांची टक्केवारी दोन होती. त्यात वाढ झाली आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर