शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण येथे १२, १३ जानेवारी रोजी होणार कोकण इतिहास परिषदचे ९ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 15:54 IST

दरवर्षी भरविण्यात येणारे कोकण इतिहास परिषदचे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन यंदा कल्याण येथे पार पडणार आहे. 

ठळक मुद्दे कोकण इतिहास परिषदचे ९ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन कल्याण येथे १२, १३ जानेवारी रोजी होणारअधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार डॉ. मंजिरी भालेराव

ठाणे: कल्याण येथे १२, १३ जानेवारी २०१९ रोजी कोकणइतिहास परिषदचे ९वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई, संचालित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेली कल्याण जिल्हा ठाणे येथे संपन्न होणार आहे. या अधिवेशनाचे अध्यक्षपद डॉ. मंजिरी भालेराव, पुणे या भूषविणार आहेत. त्या टिळक महाराषट्र विद्यापीठ इंडोलॉजी डिपार्टमेंटच्या हेड आहेत.या परिषदेत कोकणचाइतिहास व लोकसंस्कृतीवर अनेक मान्यवर आपापले शोध निबंध सादर करणार आहेत अशी माहिती कोकण इतिहास परिषदेच्या वतीने गुरुवारी दिली. 

या वर्षीचा “जीवन गौरव” पुरस्कार दुर्गतपस्वी आप्पा परब यांना देण्यात येणार आहे तसेच २०१८ साली कोकणावरील संशोधन ग्रंथास पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय , महाड येथे झालेल्या परिषदेतील शोध निबंधाचे पुस्तक प्रकाशन तसेच कोकण इतिहास पत्रिका त्रैमासिकाचे प्रकाशन या प्रसंगी होईल या प्रसंगी होईल. आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय गोवेली येथे कोकण विषयक निबंध स्पर्धा, किल्ले स्पर्धा, मोडी लिपी अभ्यास सराव स्पर्धा, छायाचित्रण स्पर्धा होणार असून त्यांना परिषदेतर्फे पारितोषिक देण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी महाड येथे हे अधिवेशन घेण्यात आले होते. जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, प्राचार्य डॉ.के. बी. कोरे, इतिहास विभागाचे प्रा. लक्ष्मण भोईर, कोकण इतिहास परिषद, कल्याण शाखा अध्यक्ष प्रा. जितेंद्र भामरे, स्थानिक संशोधक अविनाश हरड सहकार्य करणार आहेत. यावेळी कोकण इतिहास परिषद मुख्य शाखेचे अध्यक्ष .रविंद्र लाड, कार्यवाह . सदाशिव टेटविलकर, जीवनदीप शैक्षणिक संस्था, गोवेलीचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, कोषाध्यक्ष, डॉ. भारती जोशी, डॉ. विद्या प्रभू , कोकण इतिहास परिषद , कल्याण शाखा अध्यक्ष प्रा. जितेंद्र भामरे आदी उपथित होते. अधिक माहितीसाठी सदाशिव टेटविलकर भ्रमणध्वनी:९७६९४२८३०६ यांच्याशी संपर्क साधावा ते आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :thaneठाणेhistoryइतिहासkonkanकोकण