शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडमध्ये नशेत बेधुंद रिक्षा चालकाने ९ जणांना उडवले

By धीरज परब | Updated: May 5, 2023 19:15 IST

नशेत बेधुंद असलेल्या रिक्षा चालकाने मीरारोड मध्ये रस्त्यावरील ८ ते ९ जणांना उडवत जखमी केले

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - नशेत बेधुंद असलेल्या रिक्षा चालकाने मीरारोड मध्ये रस्त्यावरील ८ ते ९ जणांना उडवत जखमी केले तसेच ६ ते ७ दुचाकींना धडक दिल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षा चालकास ताब्यात घेतले . गर्दीच्यावेळी भर रस्त्यात घडलेल्या ह्या थरार अपघातांची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे . 

गुरुवारच्या रात्री उशिरा मोहम्मद आतिफ सूर्या ( ४५ )  हे दुचाकी वरून घरी जात होते . नया नगर मधील अस्मिता क्लब जवळ एचडीएफसी बँक येथे एका भरधाव रिक्षाने त्यांना उडवले .  त्यात त्यांच्या दुचाकीचे नुकसान होऊन  पायाला जबर मार लागला. ती रिक्षा पुढे आणखी २ - ३ जणांना व दुचाकींना उडवत रसाज सर्कलच्या दिशेने निघून गेली . 

पुढे रसाज सर्कल जवळील इराणी चहा समोर उभ्या असलेल्या मोहम्मद रियाज अन्सारी, मोहम्मद असीम अखलाक पारकर ( ४३ ) यांना तसेच अन्य दोघा - तिघांना रिक्षाने उडवले तसेच दुचाकींना धडक देत ती एन एच शाळा मैदानाच्या दिशेने गेली . रिक्षा वेडीवाकडी चालली होती व एकदा तर कलंडता कलंडता वाचली . 

नंतर ती रिक्षा एन एच शाळे जवळ खांबाला धडकून रिक्षा चालक खाली पडला . तो नशेत बडबडत होता व त्याच्या डोक्याला मार लागून रक्त निघत होते . लोकांनी  रुग्णालयात नेले . सदर घटनेची माहिती मिळाल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षा चालक प्रमोद प्रेमचंद शुक्ला ( ३२ ) रा . इंदिरा नगर चाळ , रॉयल हॉटेल जवळ , जुहू , मुंबई विरुद्ध ५ मे रोजी पहाटे पावणे दोन वा . गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे . 

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरCrime Newsगुन्हेगारी