शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातील दर्शन गॅस सर्व्हिस दुकानातून सात लाख २१ हजारांची रोकड चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 21:11 IST

कळव्यातील दर्शन गॅस सर्व्हिस या दुकानाचे पत्रे उचकटून चोरटयांनी सात लाख २१ हजारांची रोकड चोरल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरीच्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देचोरटयांनी पत्रे उचकटून केला शिरकावकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसोमवारी मध्यरात्रीची घटना

ठाणे: कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या जवळ असलेल्या दर्शन गॅस सर्व्हिस या दुकानातून चोरटयांनी सात लाख २१ हजारांची रोकड चोरल्याची घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात पंकज खारकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.कळव्यातील ठाणे - बेलापूर रोडवर असलेल्या एचपी कंपनीच्या दर्र्शन गॅस सर्व्हिसेस या दुकानाचे पत्रे चोरटयांनी ८ जुलै रोजी पहाटे २.४० ते ३.३० वा. च्या सुमारास उचकटून आत शिरकाव केला. त्यानंतर दुकानाचे लाकडी कपाट आणि ड्रॉवरमधील सात लाख २१ हजार ३०६ रुपयांची रोकड चोरली. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात सोमवारी दुकारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्यात दोन चोरटे तोंडाला रु माल बांधून चोरी करीत असल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांंगितले. या प्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुंन्हा दाखल करण्यात आला आहे. या भामटयांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास कळवा पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी