शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त जागेच्या माेहामुळे गमावले ६४ लाख, ८ जणांची फसवणूक, कापूरबावडीत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 16:25 IST

या प्रकरणी इन्फोटेक कंपनीचे संचालक किसन राठोड याच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली. 

ठाणे : कमी किमतीमध्ये जागा देण्याच्या नावाखाली समीर साळवी यांच्यासह ८ जणांची ६४ लाख ५६ हजारांची फसवणूक झाली. या प्रकरणी इन्फोटेक कंपनीचे संचालक किसन राठोड याच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी रविवारी दिली. 

समीर साळवी (२८) याला जागा खरेदीची करायची हाेती. जागेच्या शाेधात असताना सोशल मीडिया, काही वृत्तपत्रांमधील जाहिरात पाहून सप्टेंबर २०२३ मध्ये घोडबंदर रोड येथील इन्फ्राटेक कंपनीच्या ऑफिसमध्ये त्याने चौकशी केली. त्यावेळी सन राठोड, युगंधर, संतोष पावसकर, स्वप्नील भेगाळे, अविनाश नारकर आदींनी  नवी मुंबई, पनवेल चर्नीरोड येथील प्लॉट चार लाखांना देण्याची बतावणी केली हाेती. 

भिवंडीत दाखविली जागा -भिवंडीतील काल्हेर येथील जागाही त्याला दाखविली. त्यासाठी त्यांनी एक लाखाचा चेक दिला. तीही जागा दिली नाही. जागेबाबत त्यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. साळवी याच्याप्रमाणेच प्रमोद राजभर यांच्याकडूनही दोन लाख अडीच हजार रुपये, संतोष शेवडे यांच्याकडून तीन लाख रुपये अशा आठ जणांकडून जागा मिळवून देण्याच्या नावाखाली राठोड यांच्या टोळीने ६४ लाख ५६ हजारांची रक्कम १९ सप्टेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२५ या दरम्यान लुबाडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Cheap Land Lure: Eight Duped, ₹6.4 Million Lost in Kapurbawdi

Web Summary : Eight individuals, including Sameer Salvi, were defrauded of ₹6.4 million under the guise of providing low-cost land. Police have registered a case against Kisan Rathod and others for this scam, promising plots in Navi Mumbai and Panvel but failing to deliver.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस