शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नाईकांच्या जनता दरबारात ६०० तक्रारी; दिलेला शब्द पाळण्यासाठी दरबार : गणेश नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 08:32 IST

महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : वनमंत्री गणेश नाईक यांच्या ठाणे शहरातील जनता दरबारावरून शिंदेसेना विरुद्ध भाजप, असा वाद रंगला आहे. सोमवारी झालेल्या पहिल्याच जनता दरबारात ६०० हून अधिक नागरिकांनी व्यथा मांडल्या. पहिल्याच जनता दरबाराला मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर नाईक यांनी, आपला जनता दरबार जनतेला दिलेला शब्द पाळण्यासाठी आहे, अशी प्रतिक्रिया दिली. महायुतीच्या नात्याने तिन्ही पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यासाठीच हा जनता दरबार घेतला, असे नाईक यांनी स्पष्ट केले. 

नाईक म्हणाले,  मी १९९५ मध्ये मंत्री झालो, तेव्हापासून जनता दरबार घेतो. आपली गाऱ्हाणी घेऊन सर्वच नागरिक मंत्रालयात येऊ शकत नाहीत. त्यामुळेच  जनता दरबार घेतला, असे नाईक म्हणाले.  जनता दरबारात निवेदने स्वीकारली जातील आणि १५ दिवसांत त्यावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा पुढच्या जनता दरबारात घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रताप सरनाईकांनीही जनता दरबार घ्यावापालघरमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे, याबद्दल नाईक यांना विचारले असता, ते म्हणाले, प्रत्येक मंत्र्याने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात जाऊन जनतेच्या समस्या समजून घेतल्या, तर त्या सुटतील.

स्वबळावर महापालिका निवडणूक लढायला आवडेल; पण...  ठाणे पालिकेवर भाजपचा झेंडा फडकला पाहिजे, अशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इच्छा आहे, असे माजी खा. संजीव नाईक यांनी सांगिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आता वनमंत्री नाईक यांनीही, मला स्वबळावर निवडणूक लढायला आवडते; पण पक्षाने निर्णय घेतला तर एकत्र लढू, असे म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचीही चर्चा सुरू आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक