शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

अंबरनाथमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळून 6 विद्यार्थी जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2018 23:06 IST

अंबरनाथ नगरपालिकेसमोरील जॉय हब या इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. या लिफ्टमध्ये क्लास मधील 6 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले.

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेसमोरील जॉय हब या इमारतीची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून खाली कोसळली. या लिफ्टमध्ये क्लास मधील 6 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी 3 वाजता घडली. अंबरनाथ स्टेशन रोडवरील या इमारतीच्या लिफ्टचे काम हे नियमित केले जात नसल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. याच इमारतीत 20 दिवसांपूर्वी देखील लिफ्ट कोसळण्याची घटना घडली होती. अवघ्या 20 दिवसांत दोन वेळा लिफ्ट कोसळण्याची घटना घडल्याने इमारतीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.संपूर्ण व्यावसायिक गाळे असलेल्या या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने हा प्रकार घडला आहे. गुरुवारी झालेल्या अपघातात विद्यार्थी किरकोळ जखमी झालेले असले तरी ते भेदरलेल्या अवस्थेत आहेत. अंबरनाथ पालिकेचा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढले.