शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ५६८ रुग्ण आढळले; केवळ आठ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2020 22:42 IST

corona Virus news: मृतांची संख्या पाच हजार ५०९ झालेली आहे, असे जिल्हा रुग्णालयाने सांगितले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : जिल्ह्यात शुक्रवारी ५६८ रुग्णं आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख १८ हजार ५६८ रुग्ण संख्या झाली आहे. तर, आठ जणांच्या मृत्यूने मृतांची संख्या पाच हजार ५०९ झालेली आहे, असे जिल्हा रुग्णालयाने सांगितले आहे. 

  ठाणे शहर परिसरात १३५ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आता ४८ हजार ५९० रुग्ण झाले आहेत. आज दोन मृत्यू झाल्याने मृतांची संख्या एक हजार १८६ नोंदली आहे. कल्याण - डोंबिवलीत १५८ रुग्ण आढळून आले असून दोन जणांचे मृत्यू झाले आहेत. यामुळे ५१ हजार ५५१ रुग्ण बाधीत असून मृतांची संख्या एक हजार २६ झाली आहे. 

  उल्हासनगरला २० रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील दहा हजार ४५६ रुग्ण संख्येबरोबर मृत्यू ७४४ नोंदले आहेत. भिवंडीला नऊ बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत सह हजार ८० झाले असून ३३८ मृत्यूची नोंद आहे. मीरा भाईंदरला ५९ रुग्णांचा शोध लागला असून एकही मृत्यू नाही. या शहरात २३ हजार ३३८ बाधितांसह आता मृतांची संख्या ७४४ आहे.

अंबरनाथमध्ये १९ रुग्णं सापडले, तर आज दोन मृत्यूची नोंद आहे. येथे बाधितांची संख्या सात हजार ५७७ असून मृत्यू २८१ नोंद झाले आहेत. बदलापूरला ३० रुग्णांचा शोध घेण्यात आल्यामळे बाधीत सात हजार ६२२ झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ९८ आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांमध्ये १७ रुग्ण सापडले असून एक मृत्यू नाही. या परिसरात १७ हजार ३७३ बाधितांसह ५५२ मृतांची नोंद आतापर्यंत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या