शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे 558 रुग्ण आढळले; 33 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 21:49 IST

उल्हासनगरमध्ये 16 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण 20 हजार 609 रुग्णांची व 477 मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत 11 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देउल्हासनगरमध्ये 16 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण 20 हजार 609 रुग्णांची व 477 मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत 11 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे 558 रुग्ण रविवारी आढळून आले आहे. गेल्या 24 तासात 33 जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत पाच लाख 21 हजार 607 बाधीत व नऊ हजार 478 मृतांची नोंद करण्यात आली आहे. ठाणे शहर परिसरात 1240 रुग्णांची वाढ होऊन एकाचा मृत्यू झाला. यासह शहरात एक लाख 31 हजार तीन रुग्णांची व एक हजार 918 मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत 146 रुग्ण सापडले असून 22 मृत्यू झाले आहे. येथील एकूण एक लाख 33 हजार 941 बाधितांसह दोन हजार 135 मृतांची नोंद केली आहे.

उल्हासनगरमध्ये 16 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या शहरातल्या एकूण 20 हजार 609 रुग्णांची व 477 मृत्यू नोंदले आहे. भिवंडीत 11 रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. येथील रुग्णांची संख्या 10 हजार 505 व 445 मृत्यू आजपर्यंत नोंदले  आहेत. मीरा भाईंदरला दिवसभरात 65 बाधितांसह तीन मृत्यू झाल्याचे उघड झाले. या शहरात आजपर्यंत 49 हजार 394 बाधीत व एक हजार 291 मृतांची नोंद झाली. अंबरनाथला 21 बाधीत आज सापडले असून एकाचा मृत्यू झाला. येथील एकूण रुग्ण संख्या 19 हजार 407 बाधीत व 411 मृत्यू झाले आहेत. कुळगांव बदलापूर नगर परिषदेत 20 रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. या शहरातील 20 हजार 721 बाधितांची व 254 मृतांची नोंद आजपर्यंत झाली. ग्रामीण गांवपाड्यांत आज 74 रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. या परिसरातील बाधितांची संख्या 37 हजार 475 असून मृत्यू 910 नोंदले गेले आहेत. 

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका