शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 05:56 IST

Ambernath Nagar palika Election: मतदानास अनेक ठिकाणी हाणामारीचे गालबोट लागले. मतदान सुरू असताना अनेक मतदान केंद्रांवर वादावादी आणि हाणामारीच्या घटना घडल्या.

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीसाठी शनिवारी सायंकाळपर्यंत ५४.५० टक्के मतदान झाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत पालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी १० टक्क्यांनी वाढल्याचे निदर्शनास आले. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीचा नेमका लाभ कोणाला होणार हे आज, रविवारी होणाऱ्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. मतदानास अनेक ठिकाणी हाणामारीचे गालबोट लागले. मतदान सुरू असताना अनेक मतदान केंद्रांवर वादावादी आणि हाणामारीच्या घटना घडल्या.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून गेले आहेत.२ जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या नगराध्यक्षपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या आधीच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. तसेच, भाजपचे नऊ नगरसेवक देखील बिनविरोध जिंकले आहेत, पण उर्वरित १७ जागांसाठी मतदान झाले. त्याचा निकालही उद्या रविवारी लागणार आहे.

पैसे वाटप करताना भाजप कार्यकर्ते ताब्यातशुक्रवारी रात्री मतदारांना पैसे वाटप करीत असताना भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पकडून भरारी पथकाच्या स्वाधीन केले. या दोन्ही भाजप पदाधिकाऱ्यांवर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंबरनाथ पश्चिमेच्या पॅनल क्रमांक १५ मधील मातोश्रीनगर परिसरात सकाळी ११च्या सुमारास मतदान केंद्राच्या बाहेर दोन्ही उमेदवारांचे गट समोरासमोर आल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ambernath Elections: 54.50% Voter Turnout; Some Elected Unopposed

Web Summary : Ambernath saw 54.50% voting in municipal elections, higher than previous polls. Dondai's mayor and council were elected unopposed. In Jamner, minister's wife won unopposed, with voting for remaining seats. BJP workers were caught distributing money. Clashes occurred at an Ambernath polling booth.
टॅग्स :ambernathअंबरनाथLocal Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५