शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रेत्याच्या कुटुंबीयांना महावितरणतर्फे 50 हजारांची आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 15:52 IST

विजेची तार अंगावर पडून मृत्यूमखी पडलेला भाजीविक्रेता जितेंद्र तिवारीच्या कुटुंबियांना महावितरणतर्फे 50 हजारांची प्रथमिक आर्थिक मदत करण्यात आली. 

कल्याण दि.11 - विजेची तार अंगावर पडून मृत्यूमखी पडलेला भाजीविक्रेता जितेंद्र तिवारीच्या कुटुंबियांना महावितरणतर्फे 50 हजारांची प्रथमिक आर्थिक मदत करण्यात आली. काही दिवसांपूर्वी झालेल्या या दुर्घटनेत 80 टक्के भाजलेल्या तिवारी यांचा 2 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. घरातील मुख्य कमवता व्यक्ती गेल्याने तिवारी कुटुंबीयांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. कल्याण जिल्हा भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी थेट उर्जामंत्र्यांशी बोलून या कुटुंबाला महावितरणकडून प्राथमिक आर्थिक मदत मिळवून दिली.आज तिवारी कुटुंबीयांना महावितरणतर्फे तातडीची मदत म्हणून 20 हजार आणि अधिकाऱ्यांनी वर्गणी काढून गोळा केलेले 30 हजार असे 50 हजार रुपये देण्यात आले. यावेळी भाजपा सरचिटणीस शिवाजी आव्हाड, उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक रमाकांत पाटील, नगरसेविका सुनीता खंडागळे, भाजप पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांच्यासह महावितरणचे कार्यकारी अभियंता आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच या कुटुंबाला लवकरात लवकर आवश्यक ती आर्थिक मदत आणि तिवारी यांच्या पत्नीला महावितरणमध्ये नोकरी देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.