शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी येथून ५ मुलींची शरीर विक्रयाच्या व्यवसायातून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 18:17 IST

बांग्लादेशातून घुसखोरी केलेल्या मुलींना शरीर विक्रयास लावणार्‍या तीन आरोपींना ठाण्याच्या अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने गुरूवारी रात्री भिवंडीतून अटक केली. येथून पाच मुलींची सुटका पोलिसांनी केली.

ठळक मुद्देअवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाची कारवाईतीन आरोपींना अटक२ मुली बांग्लादेशी, तीन कोलकात्याच्या

ठाणे : भिवंडी येथील शरीर विक्रयाच्या अड्ड्यावर ठाणे पोलिसांनी बुधवारी रात्री धाड टाकून पाच मुलींची सुटका केली. त्यापैकी दोन मुली बांग्लादेशी घुसखोर आहेत.भिवंडी येथील खदान रोडवरील हनुमान टेकडी येथे शहनवाज बर्डी याच्या घरात काही मुलींना शरीर विक्रयासाठी आणल्याची माहिती ठाण्याच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. माहितीची शहानिशा करून या पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर आणि त्यांच्या सहकाºयांनी बुधवारी रात्री शहनवाजच्या घरावर धाड टाकली. यावेळी घरामध्ये पाच मुली आढळल्या. पोलिसांनी या मुलींची सुटका करून आशा उर्फ जयंती नामक दलाल आणि मॅनेजर लक्ष्मी यांना अटक केली.घरात शरीर विक्रयाचा धंदा सुरू असताना पोलिसांच्या धाडीकडे लक्ष ठेवण्यासाठी आणि वेळप्रसंगी मुलींना पळून जाण्यासाठी मदत करण्याचे काम नामदेव जाधव नामक आरोपीवर सोपविण्यात आले होते. पोलिसांनी त्यालाही अटक केली. भिवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी पाच मुलींची सुटका केली असून, त्यापैकी दोन मुली बांग्लादेशी आहेत. अवैध मार्गाने त्यांनी भारतात घुसखोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय तीन मुली कोलकाता येथील आहेत. तीनही आरोपींना गुरूवारी दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी आरोपींच्या कोठडीची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपींना २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसCrimeगुन्हा