शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात 476 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 35 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:27 IST

ठाणे शहरात 82 नव्या रुग्णांची वाढ

ठळक मुद्देठाणे शहरात 82 नव्या रुग्णांची वाढ

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह गांवपाड्यात गेल्या 24 तासांत सोमवारी 476 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. आज 35 जणांचा मृत्यू झाल्याने आता मृतांची संख्या नऊ हजार 513 झाली. तर आतापर्यंत रुग्ण संख्या पाच लाख 22 हजार 83 झाली आहे.ठाणे शहर परिसरात आज 82 रुग्णांची वाढ होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. या शहरात एकूण एक लाख 310हजार 85 रुग्णांसह एक हजा 922 मृतांची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीला 134 रुग्णांची वाढ तर 21 मृत्यू झाले आहेत. या शहरातील रुग्ण संख्या एक लाख 34 हजारो 75 झाली असून मृतांची संख्या आता दोन हजार 156 नोंदली आहे. उल्हासनरात 12 रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला आहे. येथील मृतांची संख्या आता 478 झाली असून रुग्ण संख्या 20 हजार 424 नोंद झाली आहे. भिवंड शहरात पाच रुग्ण आढळले असता एकही मृत्यू झाला नाही. या शहरात 10 हजार 510 रुग्णांसह 445 मृतांची नोंद करण्यात आली. मीरा भाईंदरलाही 89 रुग्णांच्या वाढीसह आज तीन मृत्यू झाले. येथील रुग्णांची एकूण संख्या 49 हजार 486 झाली असून मृतांची संख्या एक हजार 294 नोंद झाली.अंबरनाथ शहरात 15 रुग्ण वाढल्याने येथील रूग्ण संख्या आता 19 हजार 422 झाली. तर 41 मृतांची नोंद करण्यात आली. बदलापूरला 13 रुग्णांची वाढ होऊन एकही मृत्यू नाही. एकूण 20 हजार 434 रुग्ण संख्या झाली असून 254 मृतांची नोंद झाली आहे. याप्रमाणेच ग्रामीण भागात 60 रुग्ण आढळले असून चार मृत्यू झाले आहेत. आता जिल्ह्यातील या गांवपाड्यात 37 हजार 535 रुग्णांसह 914 मृतांची नोंद करण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणे