शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

45 वर्षीय मुलानेच केली आईची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 04:47 IST

भाईंदर पश्चिमेच्या मांडली तलावाजवळील प्रतीक्षा इमारतीत दीड वर्षापासून सोमनाथ मित्रा (४५) व त्याची आई रमा (७०) हे भाड्याने राहतात.

मीरा रोड : भाईंदरमध्ये ४५ वर्षीय मुलानेच शनिवारी सकाळी आईची रागाच्या भरात डोके आपटून हत्या केली. शेजाऱ्यांनी बाहेरून कडी लावत पोलिसांना बोलावल्याने आरोपीला लगेचच अटक केली. तो नोकरी करत नसल्याने आई त्याला बोलत असे. त्यावरून दोघांमध्ये भांडणे व्हायची.

भार्इंदर पश्चिमेच्या मांडली तलावाजवळील प्रतीक्षा इमारतीत दीड वर्षापासून सोमनाथ मित्रा (४५) व त्याची आई रमा (७०) हे भाड्याने राहतात. सोमनाथ हा नोकरी करत नव्हता. त्यामुळे आई सतत त्याला नोकरी कर म्हणून सांगत असे. त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडण होत असे. शनिवारी सकाळी दोघांमध्ये जोरदार भांडणे झाली. संतापलेल्या सोमनाथ याने आईचे डोके आधी भिंतीवर आणि मग जमिनीवर आपटून तिची हत्या केली. रमा यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारचे गोळा झाले. पण, आतून कडी असल्याने रहिवाशांनी अखेर बाहेरून कडी लावली. बाहेर पडता येत नसल्याने सोमनाथ खिडकीतून आरडाओरडा करू लागला. त्याचे हात रक्ताने माखले होते.काही वेळात भार्इंदर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी सोमनाथला अटक केली. आपण बेरोजगार असल्याने आई सतत आपल्याला बोलत असे. त्याला कंटाळून आईची हत्या केल्याचे सोमनाथने कबूल केले, असे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले. आरोपीची चौकशी केल्यावर नेमकी वस्तुस्थिती समजेल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :MurderखूनthaneठाणेPoliceपोलिस