शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चक्रीवादळात मरण पावलेल्या वृद्धेच्या कुटुंबास ४ लाख; राज्य सरकारने केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 18:22 IST

मीरारोड - तौक्ते चक्रीवादळा मुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड ह्या ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू ...

मीरारोड - तौक्ते चक्रीवादळा मुळे झाड एका झोपडीवर पडल्याने त्यात राहणाऱ्या लक्ष्मी चंदर गायकवाड ह्या ७५ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला होता . राज्य शासनाकडून गायकवाड यांच्या वारसांना ४ लाख रुपयांचा धनादेश देऊन अर्थसहाय्य करण्यात आले . 

१७ मे रोजी सायंकाळी काशीमीराच्या मीनाक्षी नगर भागात एका झोपडीवर तौक्ते चक्रीवादळामुळे झाड कोसळले. झाड कोसळल्याने झोपडीत असलेल्या लक्ष्मी गायकवाड ह्या वृद्धेचा मृत्यू झाला. महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन झोपडी वरील झाड बाजूला काढले . काशीमीरा पोलिसांनी दुर्घटनेची नोंद केली.  

या प्रकरणी तलाठी अभिजित बोडके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत त्याचा अहवाल अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख याना सादर केला होता . नैसर्गिक आपत्ती मध्ये मृत्यू झाल्यास शासना कडून ४ लाख रुपयांचे अर्थ सहाय्य वारसांना केले जाते . त्या अनुषंगाने शासनाच्या मंजुरी नंतर ४ लाखांचा धनादेश हा देशमुख यांच्या हस्ते गायकवाड यांच्या मुलांना देण्यात आला. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार