शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

ठाणे जिल्हयाची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ३४७ रुग्ण नव्याने दाखल तर सात जणांचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 20:37 IST

विशेष म्हणजे भिवंडी, मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागात सोमवारी एकाही मृत्युची नोंद न झाल्याने आरोग्य विभागामध्ये समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार ५५६ बाधितांची तर पाच हजार ८२३ मृत्युची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्हयात रविवारच्या तुलनेत सोमवारी कोरोना बाधितांची संख्या मोठया प्रमाणात घटली आहे. जिल्हाभर ३४७ रु ग्णांची तर सात जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन लाख ३६ हजार ५५६ बाधितांची तर पाच हजार ८२३ मृत्युची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.जिल्ह्यातील ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात १०२ बाधितांची तर दोघांच्या मृत्युची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची संख्या ५३ हजार ५२७ तर एक हजार २७३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ६२ रु ग्णांची तसेच एकाच्या मृत्यूची नोंद झाली. कल्याण डोंबिवलीत ८७ बाधित झाले असून एकाच्या मृत्यूची नोंद झाली. मीरा भार्इंदरमध्ये २८ रु ग्ण नव्याने दाखल झाले. भिवंडी महापालिका क्षेत्रात तर अवघ्या एका रूग्णाची नोंद झाली. उल्हासनगरमध्ये आठरु ग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यु ओढवला आहे. अंबरनाथमध्येही अवघे सहा रुग्ण बाधित झाले. तर बदलापूरमध्ये २८ रु ग्णांची नोंद झाली. तसेच, ठाणे ग्रामीण भागात दहा रु ग्णांची नोंद झाल्यामुळे याठिकाणी बाधितांची संख्या १८ हजार ४७७ इतकी झाली आहे. विशेष म्हणजे भिवंडी, मीरा भार्इंदर, अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे ग्रामीण भागात सोमवारी एकाही मृत्युची नोंद न झाल्याने आरोग्य विभागामध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस