शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल; आवक वाढल्याने भाव गडगडले, तरी उठाव नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 02:36 IST

मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असल्याने शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात भाजीपाला बाजार समित्यांमध्ये पाठवला जात आहे. त्यामुळे आवक वाढली तरी भाजी घेण्यासाठी तेवढ्या प्रमाणात ग्राहक नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याची माहिती घाऊक व्यापाºयांनी दिली.वाशी मार्केटमध्ये शुक्रवारी २६० ट्रक तर कल्याण बाजार समितीमध्ये १७ ट्रक भाजीपाला विकला न गेल्याने पडून राहिला. यामध्ये नाशिक, जळगावसह राज्यातील अन्य जिल्ह्यांमधील नऊ ट्रक भाजीपाला आहे. तर, अन्य राज्यांतून आठ ट्रक भाजी कल्याण मार्केटला आली. विशेष म्हणजे, गुरुवारी वाशी मार्केटमध्ये सुमारे ७०० ट्रक मालाची आवक होऊन कित्येक ट्रक भाजी पडून होती.मुंबई बाजार समितीमध्ये शुक्रवारी ६६० ट्रक व टेंपोमधून २१९९ टन भाजीपाला व ७ लाख जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे. कोबी, टोमॅटो, भोपळा, गाजर, भेंडी, सिमला मिरची, फ्लॉवर, पालेभाज्यांची आवक मोठ्याप्रमाणात झाली आहे.उठाव नसल्याने कोबी,फ्लॉवर ववांगी खराब होण्याचे प्रमाणही वाढलेअसून मार्केटमध्ये अशा खराब मालाचे ढिग पडून आहेत.ग्राहकांना महागाईचे चटकेजादा आलेली भाजी बाजार समित्यांमध्ये सडत असताना दुसरीकडे किरकोळ विक्रेत्यांकडील भाव जैसे थेच असल्याने ग्राहकांना मात्र नेहमीप्रमाणेच दाम मोजावे लागत आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई