शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

ठाणे जिल्ह्यात आज सापडले कोरोनाचे २६६ नवे रुग्ण; पाच जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 20:28 IST

Coronavirus in Thane : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २६६ रुग्ण शनिवारी आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे - जिल्ह्यात कोरोनाचे २६६ रुग्ण शनिवारी आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आता जिल्ह्यातील रुग्ण संख्या दोन लाख ५१ हजार ६४१ झाली असून मृतांची संख्या सहा हजार १०९ झाली आहे. ठाणे शहरात ९२ बाधीत सापडल्याने या शहरात आता ५८ हजार ३०९ एकूण रुग्ण संख्या झाली आहे. दोघांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३५० झाली. कल्याण - डोंबिवलीत ५४  रुग्णांची वाढ झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. या शहरात ५८ हजार ५५७ रुग्ण बाधीत असून एक हजार १४९ मृत्यू आजपर्यंत झाले आहे.उल्हासनगरला पाच रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरातील बाधितांची संख्या ११ हजार ५६७ नोंदली असून मृतांची संख्या ३६६ आहे. भिवंडीला एक बाधीत आढळला असून मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६८२ असून मृतांची संख्या ३५२ आहे. मीरा भाईंदरमध्ये २० रुग्णांची वाढ असून मृत्यू झाला नाही. या शहरात आता बाधितांची संख्या २६ हजार १३८ असून मृतांची संख्या ७९५ आहे.अंबरनाथला १० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत आठ हजार ५१२ झाले असून मृतांची संख्या ३१० आहे. बदलापूरमध्ये १२ रुग्ण सापडल्यामुळे आता बाधीत नऊ हजार २५६ झाले. या शहरात एकही मृत्यू न झाल्यामुळे मृतांची संख्या १२० आहे. जिल्ह्यातील गांवपाड्यांंत तीन रुग्ण नव्याने वाढले असून एकही मृत्यू नाही. ग्रामीण भागात आता १९ हजार ७४ बाधीत झाले असून ५८५ मृत्यू झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणे