शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

ठाणे जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांनी गमावला जीव; ४२२ नवे रुग्ण सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 5:45 AM

जिल्ह्यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी या महापालिका हद्दीत १४९ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४४९ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोनाबाधितांची संख्या ४२२ ने वाढली आहे. तसेच २३ जणांचा मृत्यू झाला. तर जिल्हाभरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ९,४८३ च्या घरात पोहोचली असून ३०९ जणांचा मृत्यू झाला. ठाणे महापालिकेच्या हद्दीतील मृतांच्या संख्येने शंभरी गाठली असल्याची माहिती ठाणे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. बुधवारी या महापालिका हद्दीत १४९ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या तीन हजार ४४९ झाली आहे. तर पाच जणांचा मृत्यू होऊ न मृतांचा आकडा १०३ झाला आहे. दरम्यान, आज ११६ जण बरे होऊ न घरी परतले आहेत. नवी मुंबईत ९६ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या दोन हजार ४७३ झाली आहे. तर आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात नवीन ६२ रुग्ण आढळले. या क्षेत्रातील रुग्णांचा एकूण आकडा एक हजार २२८ झाला आहे. दिवसभरात एकाच्या मृत्यूसह मृतांची संख्या ३४ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ४३ नव्या रुग्णांसह एकूण आकडा ८२० वर पोहोचला आहे. तसेच दिवसभरात आठ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे.

बदलापूर येथे नवीन २९ रु ग्ण सापडल्याने एकूण रु ग्णसंख्या २६१ वर पोहोचली आहे. उल्हासनगर येथे नवे १५ रु ग्ण मिळून आल्याने तेथील एकूण रु ग्णसंख्या ४२६ झाली असून तेथे पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १७ झाला आहे. भिवंडी शाहरात १२ नवीन रु ग्ण सापडले. तेथील एकूण रुग्णसंख्या १९७ झाली. तर, १० नवीन रु ग्ण हे ठाणे ग्रामीण येथे सापडल्याने एकूण रु ग्णांचा आकडा ४१५ वर गेला आहे.अंबरनाथमध्ये सापडले सर्वांत कमी रुग्णअंबरनाथमध्ये सर्वांत कमी सहा नवीन रु ग्णांची नोंद झाली. या ठिकाणी रुग्णांची एकूण संख्या २१४ आहे. तर दोघांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांची संख्या सात झाल्याची माहिती रु ग्णालय प्रशासनाने दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस