शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी शहरात २१ अनधिकृत शाळा; अवैध शाळेत प्रवेश न घेण्याचे पालकांना पालिकेचे आवाहन

By नितीन पंडित | Updated: June 14, 2024 17:52 IST

अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन शहरातील नागरिकांना आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे.

भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रात तब्बल २१ प्राथमिक शाळा या अनधिकृत असल्याची माहिती पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकरी उपेंद्र संबारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश घेऊ नयेत असे आवाहन शहरातील नागरिकांना आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे. विशेष म्हणजे मागील शैक्षणिक वर्षात शहरात १६ अनधिकृत शाळा होत्या त्यामध्ये यावर्षी ५ शाळांची वाढ झाली आहे. तर अशा अनधिकृत शाळांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शहरातील अनधिकृत शाळांची यादी१) झम झम मकतब आणि शाळा, भिवंडी, जि. ठाणे, रावजी नगर, नवी वस्ती कल्याण रोड,२) डॉ.ए.पी जे अब्दुल कलाम इंग्रजी शाळा,रावजी नगर,नवी वस्ती कल्याण रोड,३) रॉयल इंग्रजी शाळा,पटेल कंपाऊंड, धामणरकर नाका,४) नोबेल इंग्रजी शाळा अवचीतपाडा,५) अल रजा उर्दु प्राथमिक शाळा,अमजदिया रोड, खान कंपाऊंड,गैबीनगर६) मराठी प्राथमिक शाळा, पाईप लाईन शेजारी,टेमघर,७) इंग्लीश प्राथमिक,माध्यमिक शाळा, पाईप लाईन शेजारी,टेमघर,८) द लर्निंग प्राथमिक शाळा,टेमघर पाडा,भादवड,९ )एकता इंग्रजी पब्लीक शाळा,फातमा नगर,गायत्रीनगर, १०) एकता उर्दु पब्लीक शाळा,फातमानगर, गायत्रीनगर,११) ए. आर रहेमान उर्दू प्राथमिक शाळा,फातमानगर,नागांव,१२) झवेरीया उर्दु प्राथमिक शाळा,गैबीनगर,१३) विवेकानंद इंग्रजी माध्यमिक शाळा,नवीवस्ती कल्याण रोड,१४) सरस्वती इंग्रजी शाळा, नवीवस्ती,गौतम कम्पाऊंड,१५) अल हिदाया पब्लीक प्राथमिक शाळा,पटेल नगर, बाळा कम्पाऊंड,१६) तहजीब इंग्रजी प्राथमिक शाळा,चिंहीशाह दर्गा जवळ,जैतनुपुरा,१७) इकरा इसलामिक शाळा मेट्रो होट्रेल, नदिनाका,१८) कैसर बेगम इंग्रजी शाळा, सागर प्लाझा हॉटेल समोर,नागांव,१९) अल फलक मकतब आणि इंग्रजी प्राथमिक शाळा,खजुरपुरा,२०) फरहान इंग्रजी प्राथमिक शाळा, दर्गा रोड२१) गितांजली इंग्रजी माध्यमिक शाळा,पद्मानगर,व-हाळ देवी रोड,

टॅग्स :bhiwandiभिवंडीSchoolशाळा