शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

बलात्कारप्रकरणी २० वर्षांची जन्मठेप, पीडिता दिव्यांग : दोघांना ठोठावली शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:16 IST

शीळ-डायघर येथील दिव्यांग ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया तिघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुरावे ग्राह्यमानून दोषी ठरवले.

ठाणे : शीळ-डायघर येथील दिव्यांग ११ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करणाºया तिघांना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने सबळ पुरावे ग्राह्यमानून दोषी ठरवले. तर, यातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. अटकेतील त्या दोघांना शुक्रवारी २० वर्षांपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तसेच प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना १ फेब्रुवारी २०१६ रोजी शीळ-डायघर परिसरात घडली होती.झारखंड येथील समीन अन्सारी (२१) आणि सोनू मुरम (२२) अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. त्यांनी एका साथीदाराच्या मदतीने डोंबिवली-मुंब्रा दरम्यानच्या शीळ-डायघर येथे राहणाºया दिव्यांग ११ वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत असताना शेजारच्या दुकानातून चॉकलेट विकत घेऊन त्याचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तसेच घरापासून काही अंतरावर असलेल्या निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिने विरोध दर्शवल्यावर त्यांनी तिला सिगारेटचे चटके तसेच काठीनेही बेदम मारहाण केली. तसेच नैसर्गिक अत्याचारही केल्याचा आरोप आहे. मुलगी घराबाहेर खेळताना दिसत नसल्याने तिच्या पालकांनी शोध घेतल्यावर ती रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना आढळली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे पोलिसांनी श्वान पथकाची मदत घेतली. त्या वेळी श्वानाने घटनास्थळापासून आरोपी राहत असलेल्या परिसरापर्यंत पोलिसांना आणले. घटनास्थळी सापडलेले चॉकटेलचे आवरण, मारहाण केलेली काठी हस्तगत केली. याप्रकरणी दुसºयाच दिवशी समीन याला अटक केली होती. तर, सोनू हा झाडखंडला पळून गेला होता. त्याला तेथून अटक करण्यात आली.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा