शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बैलाच्या झुंजीचे आयोजन करणाºयांसह २० जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 21:34 IST

सोनाळे गावाजवळील नदी किनाºयावरील मोकळया जागेत बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणी आयोजक दिपक किसन पाटील आणि छोट्या सुकºया पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देसोनाळे गावाच्या नदीकिनारी बैलांच्या झुंजीचे आयोजनप्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखलदोन बैलांसह जीप व टेम्पोे असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त

भिवंडी - बैलाच्या झुंजीचे आयोजन करण्यास बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाच्या नदीकिनारी बैलांच्या झुंजीचे आयोजन केल्याने तालुका पोलिस ठाण्यात आयोजकांसह १५ ते २० जणांविरोधात प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तालुक्यात प्रथमच बैलांच्या झुंजी लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने गावकºयांमध्ये संतप्त वातावरण आहे. बैलांच्या झुंजीना बंदी असताना तालुक्यातील सोनाळे गावाजवळील नदी किनाºयावरील मोकळया जागेत बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते.याची माहिती तालुका पोलीस ठाण्यातील पोलीसांना मिळताच त्यांनी साध्या वेषांत घटनास्थळी जाऊन मोबाईलमध्ये या झुंजीचे चित्रीकरण केले.त्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा ताफा आल्याचे पाहून आयोजकांसह झुंजी लावणाºयांनी पळ काढला.त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळावरून झुंजीसाठी आणलेल्या दोन बैलांसह जीप व टेम्पोे असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आयोजक दिपक किसन पाटील आणि छोट्या सुकºया पाटील यांच्यासह १५ ते २० जणांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.तसेच जप्त केलेले दोन बैल पोलीसांनी आनगाव येथील गोशाळेत जमा केले.पोलीस आयोजक व वाहनमालकाच्या मागावर असुन लवकरच त्यांच्यावर कारवाई करणार आहे,असे पोलीसांनी सांगीतले.

 

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाBhiwandiभिवंडी