शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील मराठी मुलाने घेतली जैन धर्माची दीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 14:24 IST

डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर परिसरातील राहणाऱ्या 19 वर्षीय मंदार म्हात्रे मराठी तरुणाने आज शेकडो जैन बांधव आणि त्याच्या नातेवाइकांच्या साक्षीने जैन धर्मात प्रवेश करून जैन मुनीची दीक्षा स्वीकारली.

डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर परिसरातील राहणाऱ्या 19 वर्षीय मंदार म्हात्रे मराठी तरुणाने आज शेकडो जैन बांधव आणि त्याच्या नातेवाइकांच्या साक्षीने जैन धर्मात प्रवेश करून जैन मुनीची दीक्षा स्वीकारली. त्यामुळे सांस्कृतिक राजधानीत एक वेगळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.मंदार हा एस केपी समाजातील मराठी तरुण आहे, तो लहानपणापासून शेजारच्या मधुबन यांच्या सोबत जैन मंदिरात जात असे, तेव्हापासून त्याच्यावर जैन समाजातील परंपरा, रूढी याचा प्रभाव आहे. मंदिरात जात असल्याने त्याने अनेक संस्कार शिबीर दौरे केले, ज्यांना मुलबाळ नाही अशा मधुबेनने हा मार्ग त्यांना दाखवला, असं त्याचं म्हणणं आहे.त्याच्या वडिलांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. त्याच्या भविष्याचा दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे. तो आम्हाला भेटू शकत नाही, मात्र आम्ही त्याला नक्कीच भेटू शकतो. कोणत्याही दबावाखाली आम्ही निर्णय घेतलेला नाही. आमच्या मुलाने जैन मुनी व्हायची इच्छा आमच्याजवळ व्यक्त केली होती. एकुलता एक मुलगा असल्याने सुरुवातीला त्याचं मन तयार होत नव्हतं. पण मुलाने प्रामाणिकपणे हाच मार्ग निवडण्याचं ठरविल्याने घरच्यांनी होकार दिला आहे. सांस्कृतिक मराठी शहरात एका मराठी तरुणाने घेतलेली जाजन धर्म स्वीकारून जैन मुनी दीक्षा घेतली आहे, यावर सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

टॅग्स :dombivaliडोंबिवली