शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली, कल्याण ग्रामीणमधून १५० शिवसैनिक आयोध्येला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 17:44 IST

चलो अयोध्याचा नारा देत येथील १५० शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी रेल्वेने आणि विमानाने दिल्ली येथे गुरूवारी रवाना झाले.

 डोंबिवली - चलो अयोध्याचा नारा देत येथील १५० शिवसैनिक प्रमुख पदाधिकारी रेल्वेने आणि विमानाने दिल्ली येथे गुरूवारी रवाना झाले. शुक्रवार, शनिवारी आयोध्येत पक्षाने दिलेली काम करून रविवारी प्रत्यक्ष दर्शन, महाआरती करून सोमवारी परतीचा प्रवास असल्याची माहिती शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली.अयोध्येत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जेव्हा महाआरती करतील त्याचवेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रमुख मंदिरांमध्ये शिवसैनिक घंटानाद, आरती करणार असल्याचे ते म्हणाले. डोंबिवली, कल्याण ग्रामीण भागामध्ये प्रमुख सहा मंदिरांमध्ये प्रत्येक ठिकाणी ४०० शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समुह एकत्र येणार आहे. ते संध्याकाळी ६ ते ८ या कालावधीत आरती करतील, आयोध्याच्या राम कथा निरूपण करतील. आणि एकप्रकारे भक्तीमय वातावरण निर्माण करून शहरात भगवी लाट आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मोरे म्हणाले. शहरातील फडके रोड, बाजीप्रभु चौक, पिंपळेश्वर, कल्याण शीळ रोड,गावदेवी मंदिर आदी सर्व ठिकाणी, तसेच ठाकुर्लीतही महाआरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे अयोध्येत आरती केल्यानंतर तातडीने सगळयांना सूचित करण्यात येणार असून त्यानंतरच सर्वत्र आरतीचा उपक्रम संपन्न होणार असल्याचे आदेशीत करण्यात आले आहे. त्यादृष्टीने आवश्यक त्या सर्व पोलिस, वाहतूक पोलीस परवानग्या काढण्यात याव्यात. स्थानिक पदाधिकारी, शाखा प्रमुख, विभागप्रमुख आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवर उपक्रम यशस्वी होतील असा विश्वास मोरेंनी व्यक्त केला.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्याkalyanकल्याणdombivaliडोंबिवली