शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या दणक्यानंतर थकित वेतन मिळालं, 143 रेल्वे कामगारांची दिवाळी साजरी

By महेश गलांडे | Updated: November 15, 2020 14:06 IST

राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर, राज्यात सरकारविरोधात चांगलाचा रोष निर्माण झाला होता.

ठळक मुद्देराज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर, राज्यात सरकारविरोधात चांगलाचा रोष निर्माण झाला होता

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमुले 143 रेल्वे कामगारांची दिवाळी साजरी झाली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात काम करणाऱ्या 143 कामगारांचे वेतन रेल्वेने थकित ठेवले होते. विशेष म्हणजे दिवाळी असतानाही पगार न झाल्याने कामगारांकडून तीव्र संताप व्यक्त करत आंदोलन पुकारण्यात आले. मनसेनं या आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, कामगारांना दिवाळीच्या एक दिवस अगोदरच  वेतन देण्यात आले. 

राज्यातील एसटी कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्याने दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. त्यानंतर, राज्यात सरकारविरोधात चांगलाचा रोष निर्माण झाला होता. त्यामुळे, सरकारने तातडीने बैठक घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन तत्काळ देण्याचे आदेश दिले. त्यानुसार, कामगारांच्या खात्यावर एक महिन्याचा पगार जमाही करण्यात आला. राज्यातील या एसटी कामगारांप्रमाणेच ठाणे रेल्वे स्थानकात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 143 कामगारांचे वेतन ठेकेदार कंपनीकडून थकविण्यात आले होते. त्यामुळे कामगारांनी आंदोलन पुकारल्यानंतर मनसे रेल्वे संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली. तसेच, दिवाळीच्या तोंडावर कामगारांना तातडीने पगार देण्याची मागणी केली.  मनसेच्या दणक्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने कामगारांचे वेतन देण्याचे आदेश ठेकेदार कंपनीला दिले. त्यानंतर, कामगारांच भेट घेऊन आजच आपला पगार दिला जाईल, असे आश्वासनही दिले. त्यानुसार, कामगारांना थकित वेतन मिळाल्याने कामगारांची दिवाळी गोड झाली. याबद्दल कामगारांनी पत्र लिहून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मनसेचे आभार मानले आहेत. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील पत्र ट्विट करुन माहिती देण्यात आली.  

टॅग्स :MNSमनसेDiwaliदिवाळीrailwayरेल्वे