शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

होळीसाठी एसटीच्या १३२ जादा गाड्या, ठाणे विभागीय कार्यालयाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 02:24 IST

होळीसाठी ठाणे विभागीय एसटी महामंडळाने यंदा तब्बल १३२ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे नियोजन येत्या २६ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान केले आहे. तसेच सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन बसनेच प्रवास करावा, असे आवाहनही केले आहे.

ठाणे : होळीसाठी ठाणे विभागीय एसटी महामंडळाने यंदा तब्बल १३२ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे नियोजन येत्या २६ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान केले आहे. तसेच सुरक्षित प्रवासासाठी राज्य परिवहन बसनेच प्रवास करावा, असे आवाहनही केले आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयातील ठाणे १-२, कल्याण आणि विठ्ठलवाडी या डेपोंतून या १३२ जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे-१ येथून ४७ आणि ठाणे-२ मधून ४५ गाड्या सोडणार आहेत. विठ्ठलवाडीतून २२ आणि कल्याणमधून १८ गाड्या सुटणार आहेत. ठाणे १-२ मध्ये वेगवेगळे ३० मार्ग निश्चित केले आहेत, तर विठ्ठलवाडीचे १३ आणि कल्याणातील ८ मार्ग आहेत. यासाठी एक महिना अगोदर बुकिंग सुरू झाले आहे. प्रवाशांच्या प्रवासाची तारीख निश्चित करून आगाऊ आरक्षण उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली, ठाणे, बोरिवली या महामंडळांकडून खाजगी एजंट आरक्षणासाठी नियुक्त केलेले आहेत. जादा गाड्यांचे मार्ग साखरपा, महाड, आंबवडे, दापोली, रत्नागिरी, दिवेआगार, चिपळूण, गुहागर, अलिबाग, कासे असे आहेत. याबाबत सविस्तर माहिती जवळील आगार व संगणकीय आरक्षण प्रणालीत उपलब्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेstate transportराज्य परीवहन महामंडळ