शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

'तू म्हणाला होतास आपण एकत्र टेनिस खेळू!'; सुशांत सिंग राजपूतच्या जाण्यानं सानिया मिर्झा भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 13:19 IST

सानियाचा पती व पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यानंही वाहिली श्रद्धांजली

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका पडद्यावर हुबेहूब साकारणाऱ्या सुशांत सिंग राजपूतनं रविवारी राहत्या घरी  आत्महत्या केली. त्यानं आत्महत्या केल्याचे वृत्त कळताच क्रीडाविश्वामध्येही दु:खाची लाट पसरली. कोणत्याही खेळाडूला सुशांतच्या अशा अचानक जाण्याच्या वृत्तावर विश्वास बसत नाहीए. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांच्यासह क्रीडा विश्वातील अनेक दिग्गजांनी सुशांत सिंग राजपूतला श्रद्धांजली वाहिली. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झानं भावनिक पोस्ट लिहून श्रद्धांजली वाहिली आहे.

‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीची भूमिका करण्यासाठी सुशांतने प्रचंड मेहनत घेतली होती. धोनीची स्टाईल जाणून घेण्यासाठी तो काही काळ त्याच्यासोबतही राहिला होता. या चित्रपटानंतर सुशांतचे क्रीडा विश्वात अनेक मित्र कमावले. सानिया मिर्झाही त्यापैकी एक होती. त्यामुळे सुशांतच्या जाण्यानं सानियालाही धक्का बसला आहे. तिनं भावनिक पोस्ट लिहिली. ''एक दिवस आपण एकत्र टेनिस खेळू असं तू म्हणाला होतास... तू नेमही सर्वत्र आनंद पसरवत आला आहेस. त्यामुळे तू अशा प्रकारे आम्हाला धक्का देशील, याची कल्पनाही केली नव्हती. हे जग तुला किती मिस करतंय, याची तुलाही कल्पना नसेल. हे लिहितानाही माझे हात थरथर कापत आहेत. देव तुझ्या आत्म्याला शांती देओ मित्रा.''  सानियाचा पती व पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिक यानंही श्रद्धांजली वाहिली. त्यानं लिहिलं की,''सुशांत सिंगनं आत्महत्या केल्याचे ऐकून धक्काच बसला आहे. 34 वय हे जाण्याचं वय नाही.''

OMG: २३ कोटींच्या गाड्या अन् २८ कोटींची सुपर बोट; या खेळाडूचा थाट पाहून व्हाल अवाक्!

WWE सुपरस्टार जॉन सीनानं सुशांत सिंग राजपूतला वाहिली श्रद्धांजली

झिंगाट डान्स पाहून हरभजन सिंग झाला लोटपोट; 20 सेकंदाच्या Videoचा लय भारी शेवट पाहाच! 

सुशांतच्या मृत्यूचा MS Dhoniला बसलाय धक्का; मॅनेजरनं दिली माहिती

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिक