शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon : सामन्यादरम्यान एका महिलेवर फोकस झाला कॅमेरा, सर्वांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 23:26 IST

Wimbledon 2021 : पाहा कोण होत्या त्या महिला. का प्रेक्षकांनी उभं राहून वाजवल्या टाळ्या.

ठळक मुद्देरॉयल बॉक्समध्ये कोरोना लस विकसित करणारे आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे लोकांना करण्यात आलं होतं आमंत्रितगेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती विम्बल्डन स्पर्धा.

विम्बल्डनच्या एका सामन्यादरम्यान एका महिलेवर कॅमेरा फोकस झाल्यानंतर सर्व प्रेक्षकांनी उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, या महिला म्हणजे सामान्य वायरोलॉजिस्ट सारा गिल्बर्ड होत्या. सारा गिल्बर्ट यांनी ऑक्सफर्ड अॅस्ट्राझेनका कोरोना लस (oxford AstraZeneca Vaccine coronavirus vaccine) विकसित केली होती. त्यांना आदर देण्यासाठी प्रेक्षकांनी उभं राहून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या.

विम्बल्डनच्या आयोजकांनी यावर्षी सुरुवातीचे सामने पाहण्यासाठी एनएचएस स्टाफ आणि कोरोना विषाणूची लस विकसित करणाऱ्या वैज्ञानिकांना व्हीआयपी रॉयल बॉक्समध्ये बसून सामने पाहण्यासाठी आमंत्रिक केलं होतं. यादरम्यान सारा गिल्बर्ड यादेखील सामना पाहण्यासाठी पोहोचल्या. नोवाक जोकोव्हीच जेव्हा ब्रिटनचा खेळाडू जॅक ड्रॅपर याला सर्व्हिस करत होता त्याच वेळी लाऊडस्पीकरवर एक अनाऊंसमेंट करण्यात आली.  रॉयल बॉक्समध्ये कोरोना लस विकसित करणारे आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे लोकं बसले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना टाळ्या वाजवण्यास सुरूवात केली. तसंच जवळपास एक मिनिटापर्यंत त्या ठिकाणी उभं राहून प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. दरम्यान, स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच हा एक भावूक क्षण असल्याचं कमेंट्री करत असलेल्या बोरिस बेकरनं म्हटलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसWimbledonविम्बल्डनTennisटेनिस