शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon 2018 : फेडररच्या या हळुवार फटक्याने केले प्रतिस्पर्ध्याला नामोहरम, पाहा हा व्हीडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 21:55 IST

फेडररने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर विम्बल्डनमध्ये विजयी घोडदौड सुरु केली आहे. पण सध्याच्या त्याच्या एका हळुवार फटक्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे.

ठळक मुद्देहळुवार फटक्याच्या जोरावर फेडररने अनेकांची मने जिंकली आहेत. त्या फटक्याचा पाहा हा व्हीडीओ.

लंडन : दुखापती आणि वाईट फॉर्म या दोन्ही गोष्टी मागे सारत स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररचा खेळ विम्बल्डनमध्ये चांगलाच बहरतो आहे. फेडररने आपल्या दमदार खेळाच्या जोरावर विम्बल्डनमध्ये विजयी घोडदौड सुरु केली आहे. पण सध्याच्या त्याच्या एका हळुवार फटक्याची चर्चा चांगलीच रंगताना दिसत आहे. या हळुवार फटक्याच्या जोरावर फेडररने अनेकांची मने जिंकली आहेत. त्या फटक्याचा पाहा हा व्हीडीओ.

टेनिस म्हणजे फक्त जोरकस फटक्यांचा खेळ नाही, हे फेडररने आपल्या ' ड्रॉप ' च्या फटक्याने दाखवून दिले आहे. विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत फेडररने लुकास लाकोला ६-४, ६-४, ६-१ असे सहज पराभूत केले. या सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये फेडररचा हा नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला.

या सामन्याच्या दुसऱ्या सेटमध्ये दोघांची १-१ अशी बरोबरी होती. तिसऱ्या गेममध्ये लाकोने ४०-१५ अशी आघाडीही घेतली होती. लोको सर्व्हिस करत होता. त्यावेळी काही वेळ दोघांमध्ये चांगली रॅली पाहायला मिळाली. पण त्यानंतर फेडररने एक ' ड्रॉप 'चा फटका मारला आणि गुण मिळवला. या ' ड्रॉप ' चे कौतुक सध्या टेनिस विश्वात सुरु आहे.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररWimbledonविम्बल्डनTennisटेनिस