शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

US Open Tennis 2018: नोव्हाक जोकोव्हिचचा उपांत्य फेरीत सहज प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 09:58 IST

US Open Tennis 2018: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला.

अमेरिक ओपन टेनिस स्पर्धाः सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनचा 6-3, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये अवघ्या 2 तास 48 मिनिटांत पराभव केला. जोकोव्हिचने सलग 11 वेळा अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दिग्गज खेळाडू रॉजर फेडररला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या मिलमनचा प्रवास संपुष्टात आला. जोकोव्हिचसमोर उपांत्य फेरीत जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान असणार आहे. निशिकोरीने सातव्या मानांकित मारिन सिलिचवर 2-6, 6-4, 7-6 (7/5), 4-6, 6-4 असा चुरशीच्या सामन्यात विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीत राफेल नदाल आणि जुआन डेल पोत्रो यांच्यात चुरस रंगणार आहे. महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नाओमी ओसाकाने 6-1, 6-1 अशी फरकाने युक्रेनच्या लेसीया त्सुरेंकोचा, तर अमेरिकेच्या मॅडीसन कीने 6-4, 6-3 अशा फरकाने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नाव्हारोचा पराभव केला. 

टॅग्स :US Open 2018अमेरिकन ओपन टेनिसTennisटेनिसNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच