शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

टेनिस स्टार सबालेंकाच्या बॉयफ्रेंडची आत्महत्या; सुरुवातीला घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 10:47 IST

अरीना सबालेंका हिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

२५ वर्षीय टेनिस स्टार अरीना सबालेंका हिच्या बॉयफ्रेंडच्या मृत्यूने खळबळ उडाली होती. या मागे घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. आता मियामी पोलिसांनी कॉन्स्टेंटिन कोल्तसोव याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट केले आहे. कोल्तसोव याला कोणी ढकलले नाही तर त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. 

सोमवारी रात्री साडेबारा वाजता सेंट रेजिस बाल हार्बर रिसॉर्टमध्ये कोल्तसोवने बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली होती. मियामी पोलिसांनी हा कट नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोल्त्सोव्ह बेलारूस संघाचा माजी आइस हॉकी खेळाडू आहे. त्याने १८ वर्षे हा खेळ खेळला आहे. 

दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन बेलारूसची सबालेन्का या आठवड्याच्या शेवटी मियामी ओपनमध्ये खेळणार आहे. परंतु आता प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे ती खेळू शकेल की नाही हे अस्पष्ट आहे. कोल्त्सोव्ह आणि सबालेन्का यांच्यातील प्रेमसंबंध कसे सुरु झाले याची माहिती मिळू शकलेली नाहीय. परंतु हे दोघे २०२१ पासून एकत्र आहेत. जूनमध्ये त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले होते. कोल्त्सोव्ह सबलेन्कापेक्षा 17 वर्षांनी मोठा होता.  

टॅग्स :TennisटेनिसHockeyहॉकी