शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रेट; Roger Federer नं वचन पूर्ण केलं, टेरेसवर टेनिस खेळणाऱ्या मुलींना राफेल नदालच्या अकादमीत दाखल केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 23:37 IST

मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात समोरासमोरील इमारतीच्या छतांवरून टेनिस खेळणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.

मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात समोरासमोरील इमारतीच्या छतांवरून टेनिस खेळणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ATPनं टेरेसवर टेनिस खेळणाऱ्या या मुलींचा व्हिडीओ पोस्ट केला होता आणि त्या रातोरात फेमसही झाल्या. 13 वर्षीय व्हिटोरीया आणि 11 वर्षीय कॅरोला यांचा तो व्हिडीओ पाहून दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यांनी त्यांना सप्राईज दिलं होतं. फेडरर त्या मुलींना न सांगता त्यांना भेटण्यासाठी दाखल झाला. त्यावेळी त्यानं या मुलींना राफेल नदालच्या अकादमीत प्रेवश मिळावा यासाठी शब्द टाकणार असल्याचे वचन दिले होते आणि ते त्यानं पूर्ण केलं.

फेडरर स्वतः या मुलींना भेटण्यासाठी इटलीत दाखल झाला होता. १० जुलै २०२० ला फेडररनं या मुलींच्या घरी सप्राईज भेट दिली.  38 वर्षीय फेडररनं या मुलींचं कौतुक केलं होतं. तो  म्हणाला,''एक टेनिसपटू म्हणून माझ्या कारकिर्दितील हा खास क्षण आहे. चाहत्यांना किंवा मुलांना सप्राईज देणं मला आवडतं. आणि कॅरोला व व्हिटोरीया यांना भेटून मलाही आनंद झाला.'' फेडरर या मुलींसह टेरेस टेनिसही खेळला होता.  फेडरर आणि त्याचे प्रायोजक Barilla यांनी या मुलींना राफेल नदाल अकादमीत प्रवेश मिळवून दिला आणि या मुलींनी राफेलसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.  

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररRafael Nadalराफेल नदालItalyइटली